कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत शाळा मळगाव ब्राम्हणआळीचे घवघवीत यश

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि- ७ऑगस्ट:-
सन 2020-2021 मध्ये online पध्दतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मळगाव ब्राम्हणआळी शाळेने घवघवीत यश संपादन केले.या शाळेतील या परीक्षेस बसलेले 11ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले व यातील तब्बल 9 (नऊ) विद्यार्थी गुणवत्ताधारक व मेडलधारक ठरले. 5 (पाच) विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व 4 (चार) विद्यार्थ्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त झाले.
कु.मानस अमित कोचरेकर(1ली) याने 100 पैकी 96 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले.कु.विवेक ज्ञानेश्वर गेळे(3री) याने100 पैकी 98 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले.कु.तन्वी प्रसाद दळवी (4थी) हिने 100 पैकी 95 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले. कु विघ्नेश महेश राऊळ (4थी) याने 100 पैकी 89 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले. कु.दिक्षा सतिश राऊळ (4थी) हिने 100 पैकी 87 गुण मिळवून गोल्ड मेडल पटकावले.
कु.दिप्तेश गुरुनाथ रेडकर(2री)याने100पैकी 92 गुण मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले.कु.हर्ष विश्वनाथ राऊळ(2री) याने 100 पैकी 91 गुण मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले.कु.रुणाल सुहास पेडणेकर (3री)याने 100 पैकी 93 गुण मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले.कु.गौरी संतोष राऊळ (3री) हिने 100 पैकी 92 गुण मिळवून सिल्व्हर मेडल पटकावले.मागील वर्षीही विदयार्थ्यांनी या परीक्षेत आपली चुणूक दाखवली होती. या परीक्षेसाठी मुख्याध्यापक श्री प्रसाद आबा दळवी व उपशिक्षिका अर्चना दिगंबर तळणकर तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.या परीक्षेतील यशस्वी विदयार्थ्यांचे सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी मा.श्रीम.कल्पना बोडके मॅडम,आजगाव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्रीम.दुर्वा साळगावकर मॅडम ,केंद्रप्रमुख मळगाव मा.श्री.शिवाजी गावीत सर,शा.व्य.समिती अध्यक्ष मा.श्री.राजेंद्र राऊळ,शा.व्य.स.उपाध्यक्ष मा.श्री.महेश राऊळ ,सर्व शा.व्य.स.सदस्य व ग्रामस्थ मळगाव ब्राम्हणआळी यांनी अभिनंदन केले.

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!