देवसू पारपोली ओवळिये परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴देवसू, दि- २४जूलै:-
काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील नदीकाठची शेती पूर्णपणे वाहून गेले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आत्ताची या शेतीची परिस्थिती बघता या ठिकाणी भात शेती होती का? असा प्रश्न आता शेतकर्यांना पडला आहे कारण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे शेतजमीनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन फक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तसेच देवसु येथे सुमेध सावंत यांची नवीनच लागवड केलेली फुलझाडांची ची शेती वाहून गेली देवसू पलीकडची वाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये संपूर्ण चिखल पसरल्याने भात पूर्णपणे कुजून गेले पारपोली येथे सुद्धा नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या भातशेतीचे पाण्याच्या प्रवाहामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीच्या संरक्षणासाठी केलेले कुंपण सुद्धा वाहून गेले आहे तरीही प्रशासनाकडून याची त्वरित पंचनामे होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

