मदत आपली…आपल्या हक्काच्या माणसांसाठी… _टायगर ग्रुप सिंधुदूर्ग चे आवाहन
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्युरोन्यूज:
🎴सावंतवाडी, दि- २४जूलै:-
मदत आपली…आपल्या हक्काच्या माणसांसाठी…
टायगर ग्रुप सिंधुदूर्ग,कोकण विभाग..
कोकणामधील आपल्या चिपळूण, महाड येथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे.अनेक लोकांनी आपली घरे गमावली आहेत,अनेक संसार उद्धवस्त झाले.आलेलं पुराचं संकट आज ना उद्या संपेल…..पण आता त्यांना गरज आहे मदतीच्या अनेक हातांची…आणि म्हणूनच आम्ही म्हणजेच टायगर ग्रुप सिंधुदूर्ग कोकण विभाग आपल्या सगळयांनकडून मदतीची अपेक्षा करत आहोत…आपण सगळेच जमेल तशी मदत करून आपल्या हक्काच्या माणसांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी मदत कराल अशी आशा व्यक्त करतो…
आपण कशी मदत कराल?
१) आपण आपल्याला शक्य असेल ते कडधान्य,तांदूळ,गहू यांची मदत करू शकता
२) आपल्याकडे जुने कपडे,चादर,बॅल्नकेट,यांची सुध्दा मदत करू शकता…
३)तसेच मेणबत्ती,डेटाॅल,फीनेल यांची सुध्दा मदत शकता…
४)आपली मदत तयार झाली काय आमच्या ग्रुपमधील सदस्यांना सांगा ते आपल्या पर्यंत येवून मदत जमा करतील….
संपर्क-
निशिकांत कडूलकर-9860362217 (कणकवली)
हर्षल बेळेकर-9860371392 (कणकवली)
प्रयाग कांबळे-8806768773(कणकवली)
उमेश गुरव-93561 03451(कणकवली)
रोशन रावले-866-9818977(कणकवली)
दिपेश पवार-93731 30848(मालवण)
रोहन सावंत-90043 92610(मालवण)
मंदार गावडे-97669 92826(मालवण)
दिनेश आंगणे-94202 06782(मालवण)
अक्षय राजपूत-78753 80386(मालवण). सिद्धेश भोगले-9405198438 (देवगड)
रविकेश तेली-84848 29812(देवगड)
माधव धुरी-8188880588(देवगड)
प्रसाद सावंत-83799 21938(देवगड). प्रशांत पाताडे – 7499010386 (कुडाळ)
संदीप कांबळे-82757 71778(कुडाळ)
राहुल मसुरकर-77688 09415(कुडाळ). सचिन तुयेकर 88059 55993(सावंतवाडी) प्रदीप कांबळे-7588681429 (सावंतवाडी) अजित परुळेकर – 75882 39787 (वेंगुर्ला) पप्पू शेनवनकर -70665 45387 (वेंगुर्ला) अनिल कोकरे -8605105868(वैभववाडी) जीवन सावंत – 7263029810 (दोडामार्ग) दिनेश धुरी- 72630 29810 (दोडामार्ग) ।पूरग्रस्तांना मदत करू सामजिक ऋण फेडू…..
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

