आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

बि.एस्.एन्.एल.नॉट रिचेबल…..अतीवृष्टीचा फटका….

🛑बि.एस्.एन्.एल.नॉट रिचेबल…..अतीवृष्टीचा फटका….

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि- २४जूलै:-
मुसळधार पावसामुळे बीएस एन एलचा नेटवर्कचा पुरता फज्जा उडाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएस एन एलचा कार्यालयाला भेट देत विचारपूस केली. यावेळी बीएस एन एलचे उप महाप्रबंधक श्री. देशमुख यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागात पावसामुळे काम करण्यास अडथळे निर्माण होत असल्यानं नेटवर्करला प्रॉब्लेम आहे. जिल्ह्यात कोणतीही अडचण नसून उद्या पर्यंत नेटवर्क पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती दिली. यावेळी उद्योग व व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!