नगर परिषदेमध्ये गेले कित्येक वर्षे काम करूनही शिवसेनेच्या नगरसेविकांना प्रशासनाचा काडीचाही अभ्यास नाही-संजू परब*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- :-२१*
नगर परिषदेमध्ये गेले कित्येक वर्षे काम करूनही शिवसेनेच्या नगरसेविकांना प्रशासनाचा काडीचाही अभ्यास नाही. आपण मिटिंगच्या अजंठा वरील सर्व विषय संपल्यावरच उठून गेलो जर आयत्यावेळी त्यांना प्रश्न मांडायचे होते तर त्याने मला तसे पत्र देणे आवश्यक आहे, शहरात कुठेही पाणी टंचाई नाही डॉ. सावंत यांची कुठल्याही प्रकारची लेखी तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले
तर डॉ परुळेकर हे मायनिंग माफिया आहेत ते मायनिंगचे सेटलमेंट कसे करतात हे आम्हाला चांगलेच माहित आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर बोलताना विचार करावा असा इशाराही नगराध्यक्ष परब यांनी दिला.
शिवसेनेकडून झालेल्या आरोपानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री परब बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक नासीर शेख, आनंद नेवगी,उपस्थित होते. श्री परब म्हणाले भारती मोरे हे पालिकेमध्ये पाणीप्रश्न शिवाय अन्य कुठलेही विषय बोलत नाहीत त्यांचे नेहमी पाण्याच्या प्रश्नावरून विषय असतात त्यामुळे त्यांनी आज केलेला आरोप धादांत खोटा आहे जर डॉ. धीरज सावंत यांना पाणी येत नाही तर त्यांनी तशी रीतसर तक्रार नगर परिषदेकडे करणे गरजेचे आहे किंवा तक्रार नोंद वहीत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे मात्र कुठल्याही प्रकारची तक्रार अद्यापही पालिकेकडे नाही केवळ आमदार दीपक केसरकर यांच्या अस्तित्वावर निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविकांना सभागृहाचा तसेच पालिकेच्या प्रशासनाचा कुठलाही अभ्यास नाही आपण अजिंठा वरील सर्व विषयाचे वाचन झाल्यानंतर तसेच चर्चा झाल्यानंतर सभागृह सोडले जर शिवसेनेच्या नगरसेविकांना आपले प्रश्न मांडायचे होते तर त्यांनी मला तसे पत्र दिले पाहिजे होते मात्र तशा प्रकारचे पत्रही त्यांनी दिले नव्हते त्यामुळे लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार येत नाही.
श्री परब पुढे म्हणाले, डॉ परुळेकर हे मायनिंग माफिया आहेत मायनिंग मध्ये कोरडा रुपयांचा व्यवहार त्यांनी केलेला आहे मायनिंग सेटलमेंट केक कसे करतात त्याबाबत मला चांगलेच माहित आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर बोलताना विचार करावा तर संजू परब त्यांच्यामुळे स्वीकृत नगरसेवक झालेल्या परुळेकरांनी नगरपालिकेच्या पाणी प्रश्नावर वायफळ बोलू नये त्यांना चर्चाच करायची असेल तर त्यांनी आमने-सामने यावे असा इशाराही नासीर शेख यांनी दिला
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

