आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित, दिवीजा वृद्धाश्रमास शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. १४ कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित, दिवीजा वृद्धाश्रमास शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे वृद्धाश्रमात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव यांनी व इतरांनी आपुलकीचा सुसंवाद साधला.

यावेळी माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर, शीतल सावंत, माधुरी कोदे, माजी नगरसेविका तथा शिवसेना महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, उपतालुका प्रमुख आबू मेस्त्री, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, असलदे शाखा प्रमुख सुरेश मेस्त्री व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!