Uncategorized

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचा झंझावती गणपती दर्शन दौरा..

 

_*🛑 एकाच दिवशी देवगड तालुक्यातील घेतले तब्बल 150 गणरायांचे दर्शन..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : देवगड*

*🎴देवगड, दि-२० :-* शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी देवगड तालुक्यातील अनेक गावातील घरगुती गणरायांचे पदाधिकाऱ्यांसोबत दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील शिरगाव, तळेबाजार, जामसांडे, देवगड शहर, कुणकेश्वर, तारामुंबरी, मिठमुंबरी, खवळे महागणपती यांसह अनेक गावातील गणरायांचे दर्शन घेतले.
संदेश पारकर यांच्या या झंझावाती देवगड दौऱ्यात एकाच दिवशी तब्बल 150 घरगुती गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी नवसाला पावणाऱ्या खवळे महागणपतीचे तसेच 370 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गोळवणकर यांच्या गणपतीचे आणि उद्योजक श्री.नंदूशेठ घाटे यांच्या देखील दर्शन श्री.पारकर यांनी घेतले.
यावेळी श्री.पारकर यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणुन घेऊन खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून सर्व समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, नगरसेविका हर्षा ठाकुर, नगरसेवक विकास कोयंडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख रवी जोगल, बुवा तारी, अमित साळगावकर, शिवसेना शहरप्रमुख संतोष तारी, युवासेना शहरप्रमुख सौरभ माने, लक्ष्मण तारी, अमोल लोके, संजय वाळके, बाळू बांधकर, दिनेश पारकर, महेंद्र भुजबळ, चिन्मया ठाकुर आदी उपस्थित होते.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!