आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. १४ आज शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे राजकारणा पलीकडील जुने मित्र राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी संदेश पारकर यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांना शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यांनी १९९०/९१ पासुन एकत्र सोबत मिळुन विविध सामाजिक काम केली. या जुन्या मैत्री जपुन राहाव्यात आणि अशाच टिकुन राहाव्यात, भविष्यात संदेश पारकर यांनी खुप मोठ व्ह्याव, कणकवली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मोठ करावं. त्यांना यापेक्षाही मोठ पद मिळाव, जनतेच काम प्रामाणिक पणे करतच आहेत. अशीच चांगली काम करत रहावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!