कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

यापूढे सर्व सत्तास्थाने शिवसेनाच काबीज करणार-खा, विनायक राऊत*

 

*_🛑 शिवसेना वाढीसाठी सर्वानी एकत्र येऊन काम करने गरजेचे-आमदार दिपक केसरकर*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-९*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नियुक्ती झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने आपल्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक संघटित होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात संपर्क अभियान दौरे आयोजित केले आहेत. अभियानाची सुरुवात सावंतवाडी येथून झाली.
या संपर्क अभियानात माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील नेते एक संघ व्हायला हवे आणि सर्व शिवसैनिकाने एकत्रित काम करूया, मागील चुका आता पुन्हा नको, सात वर्षांपूर्वी परिस्थिती पुन्हा आता येऊ देता कामा नये यासाठी सर्वांनी आता एकत्र होऊन काम करूया असे आवाहन केले.
तर खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना वाघाच्या निधड्या छातीची आहे. मंत्रिपदाचा पदाचा दुरुपयोग करून स शिवसेना संपवण्याची भाषा करत असतील तर ते कदापीही शक्य नाही. यापुढे जिल्हा बँक, जिल्हा परिषद, नगरपालिकेवर भगवा फडकला जाणारच असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरुण दुधवडकर, संजय पडते, विक्रांत सावंत, जानवी सावंत, नरेंद्र परब, रुपेश राहुल, बाबुराव धुरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!