कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कृषी पर्यवेक्षक वसंत भील यांचे निधन

_*🛑 कृषी पर्यवेक्षक वसंत भील यांचे निधन*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि- :-*
सावंतवाडी येथील कृषि पर्यवेक्षक वसंत बाळू भिल यांचे (४४) गुरुवारी ८ जुलै रोजी धुळे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मित व अकाली निधनाचा त्यांच्या कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. भिल हे मूळचे धुळे जिल्ह्यातील असून गेली २४ वर्षे त्यांनी सावंतवाडी कृषि विभागात चांगले काम केले. गेल्या ७ वर्षापासून ते माजगावात राहात होते. शेतकरी व बागायतदार यांना आधुनिक शेती बागायती बाबत मार्गदर्शन करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचाही लाभ मिळवून दिला. एक अत्यंत हुषार व कामाप्रती निष्ठा असणारे म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या कृषीविषयक कार्यामुळेच त्यांना शासनाकडून जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!