आणखीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑 मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस..

 

🖥️  कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०९ :- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 52(1306), सावंतवाडी – 34(1484.10), वेंगुर्ला – 63(1000), कुडाळ – 14(1114), मालवण – 178(1372), कणकवली – 17(1321), देवगड – 22(1129), वैभववाडी – 17(1272), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!