आरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत तालुक्यात आज पर्यंत कोरोनाचे १४१ बळी*

 

*🛑 सावंतवाडी तालुक्यात आज मिळाले कोरोनाचे २७ रुग्ण*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-*प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी,दि,:-२*
सावंतवाडी तालुक्यातील कोरोनाचा एक बळी गेला असून तालुक्यातील मृतांची एकूण संख्या १४१ झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येत मात्र घट झाली असून शुक्रवारी नवे केवळ २८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमूळे तालुक्याची आतापर्यंतची रुग्णसंख्या ५ हजार ३७५ इतकी झाली आहे. सद्यस्थितीत ३२५ रुग्ण सक्रिय असून आतापर्यंत ४८८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार सावंतवाडी तालुक्यात एकूण २८ नवे रुग्ण सापडले असून यातील केवळ ६ शहरातील तर ग्रामीण भागातील २२ जणांचा समावेश आहे. शहरात सापडलेल्या ६ रुग्णांमध्ये खासकीलवाडा ३, उभाबाजार २ तरउर्वरीत शहरातील एकाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात नवे २२ रुग्ण आढळले असून या रुग्णांमध्ये सर्वाधिक फणसवडे ५, निगुडे ४, बांदा व सांगेली प्रत्येकी ३, सावरवाड व आंबोली प्रत्येकी २ तर तळवडे, माजगांव व माडखोल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!