कुडाळराजकीयसिंधुदुर्ग

मनसेच्या शहर सचिव पदी रमाकांत नाईक तर तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी गुरू मर्गज यांची निवड..

कुडाळ गोवेरीतील युवकांचा मनसेत प्रवेश

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१०: महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका संघटनेची मासिक बैठक पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचे अध्यक्षतेखाली कुडाळ मराठा समाज हॉल येथे पार पडली. सदर बैठकीस जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य तसेच पक्षाचे सर्व जिल्हापरिषद मतदारसंघ निहाय उपतालुका अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील दत्तात्रय गावडे, शुभम गावडे आदि युवकांनी मनसेत प्रवेश केला. या बैठकीत मनसेच्या कुडाळ शहर सचिवपदी रमाकांत नाईक तर कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी गुरु मर्गज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार उपरकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्या व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व  आगामी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मनसेच्या “गाव तिथे मनसेचा झेंडा” या भगवा सप्ताह उपक्रम राबवण्याची घोषणा केली.

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!