भाजपा कडून प्रगत शेतकरी लक्ष्मण वराडकर यांचा सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले,दि.१०: महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील खरीप भात, सर्वसाधारण गट २०१९ स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे रहीवाशी, प्रगत शेतकरी श्री. लक्ष्मण अनंत वराडकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला व सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत राज्यातील शेततक-यांनी भाग घेतला होता. श्री. वराडकर यांच्या घवघवित यशाबद्दल भाजप पक्षातर्फे म्हापण जि.प. मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी श्री. वराडकर यांना शाल, श्रीफळ, अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. गौरवी मडवळ, उपसरपंच निलेश सामंत कुशेवाडा, माजी सरपंच गुरुनाथ मडवळ, सर्वश्री मनोज पावसकर, राजु पावसकर, दादु केळुसकर, पांडु केळुसकर, गुरु जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

