चिपळूणची ऐश्वर्या नागेश उद्यापासून ‘झी मराठी’वर झळकणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०८: सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या ‘देव माणूस’ या मालिकेमध्ये उद्या गुरुवार दि. ९ पासून चिपळूणची सुकन्या, डीबीजे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ऐश्वर्या प्रकाश नागेश ही एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऐश्वर्या नागेश हिने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, रांगोळी अशा विविध स्पर्धांमध्ये आजवर यश मिळवले आहे. एसटी महामंडळातील निवृत्त वाहतूक निरीक्षक प्रकाश नागेश यांची ती कन्या आहे. सध्या ती एएलएसजी कॉलेज, कुर्ला येथे मास मीडियाचे शिक्षण घेत आहे. शाळेत असताना तिने सर्वोत्तम मानला जाणारा चतुरंगचा विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळविला होता. यापूर्वी तिने अनेक एकांकिका, शॉर्ट फिल्ममधून अभिनय केला आहे. तसेच सह्याद्री वरील ‘भ्रमंती महाराष्ट्राची या कार्यक्रमातही तिने निवेदन केले आहे. ‘असंही घडू शकतं’ हे नाटकही तिने केले असून आता ती ‘देव माणूस’ या मालिकेतून दिसणार आहे. ही मालिका रात्री १०.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

