राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

‘पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला’; मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाविरुद्ध लढा चालू असताना कोरोनाचा फटका जिल्ह्यातील डॉक्टरांना सुद्धा बसला. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे लोकप्रिय डॉक्टर चितारी यांना काही काळासाठी ओरोस येथे सेवा देण्यास बोलावण्यात आले होते, साहजिकच सावंतवाडी व परिसरातील लोकांची यामुळे गैरसोय होत होती. या परिस्थितीत माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर आणि रक्तदाता संघटना सावंतवाडी चे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पालकमंत्र्यांची ओरोस येथे भेट घेत, वस्तुस्थिती वर्णन करत निवेदन दिले होते. त्यामुळे सद्य स्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘डॉक्टर चितारिंना लवकरात लवकर सावंतवाडीत परत आणू’ असा शब्द दिला होता. आणि पुन्हा उद्या पासून सावंतवाडी मध्ये डॉ. चितारी हे रुजू होतील त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांचा शब्द खरा ठरला आहे. यामुळे लोकांतून समाधान व्यक्त होत आहे. मंगेश तळवणेकर आणि देव्या सूर्याजी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!