मोदी सरकारच्या यशस्वी सत्पवर्षपुर्ती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कोवीड योद्ध्यांचा सन्मान
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि,१जून:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाल पुर्ण झाला .भाजपा च्या वतीने देशभर सेवा कार्य हाती घेऊन हा दिवस साजरा केला . भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने ह्या निमित्ताने सेवा – सप्ताहाचे आयोजन केले आहे . या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते कोवीड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला .
वेंगुर्ले नगरपरिषदेचे कर्मचारी हेमंत किसन चव्हाण , अनिल शशिकांत वेंगुर्लेकर , अक्षय विजय तेरेखोलकर , पंकज विजय पाटणकर हे कोवीड काळात मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे जोखमीचं काम करत आहेत . त्यांनी वेंगुर्ले शहरातील तसेच तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांचेही दहन केले . अशा प्रकारे कुणालाही न जमणारे काम जिवावर उदार होऊन एक सेवा म्हणून बजावत आहेत , आणि हेच खरोखरचे कोवीड योद्धे आहेत , असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले . तसेच हे समाजोपयोगी कार्य करत असताना आपली व आपल्या कुटुंबांचीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले .
तसेच भाजपा वेंगुर्लेच्या पदाधिकारयांनी सेवा – सप्ताहाच्या काळात आगळे वेगळे उपक्रम आयोजित करुन जनसामान्यांत एक समाजसेवेचा आदर्श घालून दिला याबद्दल गौरोवऊदगार काढले .
वेंगुर्ले तालुका कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक , नगरसेवक धर्मराज कांबळी व प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर , महिला मोर्चा सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर
, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

