आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

दोन जून ते आठ जून आंबोली पूर्णतः बंद▪️मेडिकल व कृषी सेवा केंद्र सुरू

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली,दि1जून,:-* आंबोली गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण गाव आठ दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्यामुळेच तसेच हॉटेल व्यवसायिक आणि इतर बाजारपेठ सुरू राहील्यामुळे गावात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आंबोली गाव दोन जून ते आठ जून पर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले तसेच या कालावधीत दुकाने हॉटेल सुरू राहिल्यास सदर दुकान किंवा हॉटेल यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याचप्रमाणे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा कारवाई येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले या सभेस सरपंच बाळा पालेकर गावकृती समिती सदस्य उपसरपंच दत्तू नार्वेकर, पोलीस हवालदार श्री दत्ता देसाई, आरोग्य कर्मचारी ,तलाठी, ग्रामविकास अधिकारी श्री बहिराम उपस्थित होते

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!