गृह विलगीकरण वरील बंदी मुळे अनेक ठिकाणी रुग्णांच्या अडचणीत भर… -वैभव राऊळ
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी दि १जून:-सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांना कुठल्याही प्रकारची सुख सोयी सुविधा नसल्यामुळे येथे राहणाऱ्या रुग्णांना घरातून जेवणाची सोय करावी लागते त्यामुळे त्याच्या घरातील माणसे विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णाला डबा पोचवणे तसेच रुग्णाची इतर काळजी घेण्यात व्यस्त राहतात सध्या शेतीच्या कामांच्या व्यस्ततेमुळे घरातच विलगीकरण करणे फायदेशीर ठरते मात्र शासन आदेशाचे पालन करणे काही ठिकाणी अडचणीचे ठरत आहे बऱ्याचदा अशा विलगीकरण कक्षामध्ये घरातील नातेवाईक संपर्क देऊन कोरोना चा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांना जेवण तसेच इतर सुविधा द्याव्यात अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

