आरोग्यसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात आज 46 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 883; जिल्हा शल्य चिकित्सक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.08: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 374 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 883 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 46 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 08 /10/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 46
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 883
3 आज अखेर बरे झालेले रुग्ण 3374
4 आज अखेर मृत झालेले रुग्ण 111
5 आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 4,268
6 पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 7
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 281,                      2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 185
3) कणकवली तालुक्यातील एकूण –  1453,            4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 969
5) मालवण तालुक्यातील एकूण – 316,                    6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 535
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 137,                 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 389
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड – 43, 2) दोडामार्ग – 52, 3) कणकवली – 269, 4) कुडाळ – 248,
5) मालवण – 60, 6) सावंतवाडी – 94, 7) वैभववाडी – 13, 8) वेंगुर्ला – 98,
9) जिल्ह्याबाहेरील – 6
तालुका निहाय पॉजिटीव्ह मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 7,                              2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 25,                     4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 19
5) मालवण तालुक्यातील एकूण – 11,                          6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 29
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 8,                        8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 9
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 17,727
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 3,171
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 11,300
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 1,197
आजचे पॉजिटीव्ह रुग्ण मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 1,                                 2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 3  ,                        4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0,                              6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 1
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0,                           8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 1
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 7
ऑक्सिजनवर असणारे -2, व्हेंटिलेटरवर असणारे – 5
आजचे कोरोना मुक्त – 37
आज कोविड – 19 मुळे मृत्यू झालेल्या 7 रुग्णांची माहिती पुढील प्रमाणे आहे. रेडी, ता. वेंगुर्ला येथील 82 वर्षाच्या व्यक्तीस उच्चरक्तदाब, कंपवात, दीर्घकालीन श्वसन विकार होता. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील 67 वर्षांच्या महिलेस उच्चरक्तदाब व ह्रदय रोगाचा विकार होता. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील 52 वर्षांच्या व्यक्तीस मधुमेह होता. कणकवली येथील 61 वर्षीय महिलेस उच्चरक्तदाब व मधुमेह हे आजार होता. तर याच शहरातील 82 वर्षीय व्यक्तीस उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कणकवली तालुक्यातील सांगवे येथील 75 वर्षीय महिलेचा वार्धक्यामुळे मृत्यू झाला आहे. तर देवगड येथील 73 वर्षीय व्यक्तीस फुफ्फुसाचा कर्करोग होता.

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील नवीन रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!