सावंतवाडीच्या कुटीर रुग्णालयात अद्ययावत ‘एक्स-रे मशीन’; वैद्यकीय अधिक्षक उत्तम पाटील
रुग्णांच्या मोबाईलवर एक्स-रे ची ‘सॉफ्ट कॉपी’ मिळणार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०८: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात डीजीटल ‘एक्स-रे’ मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबधित रुग्णांच्या मोबाईलवर थेट एक्स-रे ची ‘सॉफ्ट कॉपी’ देण्याची सोय या मशीनमध्ये उपलब्ध आहे. अशी माहीती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उत्तम पाटील यांनी दिली.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

