आपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

*▪️ गंगाराम बिरोडकर व प्रकाश बिरोडकर यांची शेत बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी*

 

*▪️सुमारे पन्नास हजाराचे नुकसान..आग आटोक्यात आणण्यात यश*

*🖥️ Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी:-*प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-*
चराठा वझर वाडी येथील गंगाराम बिरोडकर व प्रकाश बिरोडकर यांच्या शेतातील बागायतीला आग लागून सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्यास प्राथमिक अंदाज आहे. या आगीत १० लागती माडाची झाडे,पंधरा कवाथे, गवताची गंजी १०० काजूची रोपे भस्मसात झाली आहेत.
आज सकाळी गंगाराम बिरोडकर यांचा मुलगा हेमंत बिरोडकर नेहमीप्रमाणे आपल्या शेत बागेत गेला असता, आपले अर्धे शेतबाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे लक्षात येताच त्यांनी दूरध्वनीवरून आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली, व कुटुंबियांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
तोपर्यंत अर्धी शेत बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती, यात गवताची गंजी , २५ माडाची झाडे ५० काजूची झाडे, तर प्रकाश प्रकाश बिरोडकर यांची सुमारे साठ काजूची झाडे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम मात्रे यांना देताच त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना या बाबतचा पंचनामा करण्याचे कळविले आहे.
घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी धाव घेत पहाणी केली व याबाबतची माहिती ग्रामपंचायत चराठे यांना कळविली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*उमेश सावंत ९५७९५६५०१* *-७२१८६४१५६०*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!