शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर यांचे कोरोणाने निधन…
*▪️संपूर्ण जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे हळहळ*
*▪️शिवसेनेने गमावलं निष्ठावंत,तडफदार नेतृत्व*…
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-*समीर चव्हाण*
*🎴 वेंगुर्ला,दि,:-*
आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान वेतोरे गावचे सुपत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख व वेंगुर्ला पंचायतसमिती माजी उपसभापती श्री आबा कोंडसकर यांचे निधन झाले. त्यांना कोरोणाची लागणं झाली होती त्यांच्यावर उपचार सुरू होते व त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा सुध्दा होत होती. मी दोन दिवसात पूर्ण बरा होऊन येणार असा विश्वास सुध्दा त्यांनी काल आपल्या सहकाऱ्यांकडे व्यक्त केला होता पण आज सायंकाळी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला व त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
जनमानसात मिसळून काम करणे, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मदतीला धावणे व युवकांना प्रत्येक कार्यात सहकार्य करणे या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ते प्रत्येकाला प्रिय होते. आज त्यांच्या अकाली निधनाने शिवसेनेनं आपला एक खंदा, निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे.
त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचं बरोबर कोरोणा या आजाराची तीव्रता किती घातक झाली आहे हे सुद्धा लोकांच्या आता हळूहळू लक्षात येत आहे व आपल्या जवळचीच माणसे कोरोनाची शिकार होत असताना पाहून लोकांच्या मनात दहशत निर्माण होत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
- *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

