आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना तीन तास थांबवून वैद्यकीय अधिकाऱ्यानी हाकलले*
*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने उठाव करताच चौकूळ मध्ये लस देण्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांचे आश्वासन*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-*चौडू पाटील*
*🎴आंबोली,दि,:-*
आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधक दुसरा डोस साठी तीन तास रांगेत राहूनही त्यांच्याकडील कार्ड गोळा करूनही आम्ही आता माडखोल उपकेंद्र जातो असे सांगून लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परत जाण्यास सांगितले, याबाबत कोकण लाईव्ह चे अंबोली प्रतिनिधी चौडू पाटील यांनी उठाव करताच चौकुळ ग्रामस्थांना त्या ठिकाणी जाऊन लस देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्यावर ग्रामस्थ आंबोलीत आरोग्य केंद्रातून बाहेर पडले.
याबाबत अधिक माहिती अशी की चौकूळ येथील ग्रामस्थांनी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे लस बाबत चौकशी केली असता तुम्ही उद्या सकाळी या वेळी तुम्हाला दुसरा डोस दिला जाईल असे सांगितले,चौकूळ ग्रामस्थांनी सुमारे एक हजार रुपये खर्चून भाड्याची गाडी करून प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली गाठले, त्यांच्याकडील ओळखपत्र आधार कार्ड घेण्यात आले लस देण्यासाठी आत मध्ये बसवण्यात आले मात्र एका तासानंतर आम्ही आता माडखोल उपकेंद्रा चाललो तुम्हाला नंतर बोलवू असे सांगितले,त्यावर आलेल्या ग्रामस्थांनी जोपर्यंत आम्हाला लस मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला त्यांच्या या भूमिकेला कोकण लाईव्ह चे आंबोली प्रतिनिधी चौंडू पाटील यांनी पाठिंबा देत संबंधित तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबतची माहिती दिली, अखेर तहसीलदार राजाराम मात्रे यांनी चौकूळ ग्रामस्थाना चौकूळ मध्ये जाऊन क़रोना प्रतिबंधक लस दिली जाईल असे आश्वासन दिले.
दोन वेळा येऊन परतून जावे लागले, गाडी भाड्यासाठी दिलेले दोन हजार रुपये तसेच वेळ फुकट गेला असल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. तर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटकर यांच्या अरेरावी पणाचाही निषेध व्यक्त केला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*