◾माडखोल उपकेंद्र येथे करण्यात आले आज लसीकरण
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अविनाश ठाकूर
🎴माडखोल, दि-१२ :- सावंतवाडी तालुक्यातील माडखोल उपकेंद्र येथे ४५ वर्ष वरील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणना साठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वांनी गर्दी न करता एका एका व्यक्ती ने लस घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री संजय लाड , ग्रामपंचायत सरपंच श्री संजय शिरसाट, तसेच उपसरपंच व इतर मान्यवर उस्थितीत होते.

