◾सावंतवाडी तालुक्यात आज २९ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..
◾शहरात १४ तर ग्रामीण भागातील १५ जणांचा समावेश ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२५:- तालुक्यात आज २९ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या शहरात १४ तर ग्रामीण भागातील १५ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

