आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

धुरी ड्रायव्हिंग स्कुलचे मालक राजेश धुरी यांचे आज दुःखद निधन

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २२ शहरातील धुरी ड्रायव्हिंग स्कुलचे मालक राजेश धुरी (वय ४७) मुळ गाव बुधवळे, ता. मालवण, सध्या रा. कांबळी गल्ली, कणकवली येथे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.

राजेश धुरी यांचे टेंबवाडी रोडवरील दुर्गाप्रसाद इमारतीत ड्रायव्हिंग स्कुल आहे. त्यांच्यावर ओरोस येथील इस्पितळात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मावळली.

राजेश धुरी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!