पेढे येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आम. शेखर निकम यांनी केली पाहणी..
अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.०४: तालुक्यातील पेढे येथे अतिवृष्टी मुळे दरड कोसळल्यानी ४ घरांमध्ये माती वा पाणी घुसले व मोठ्याप्रमाणात हानी झाली त्याची पाहणी केली व लगेच अधिकाऱ्यांना सूचना देवून तातडीने काम करून घेतले. मा. आमदार शेखरजी निकम सर या सहकार्यामुळेच तेथील नागरिकांनी समाधान व आभार मानले.
या पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, मोहन शिंदे बबनशेठ पडवेकर, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस तुषार गमरे, जी.प.चे माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सुधीर भोसले, पेढे सरपंच प्रवीण पाकले, बाबू माळी, सुधीर गमरे, विद्याधर गमरे, राजनकाका गणपुले, निशा माळी, पोलीस पाटील. पाणकर,एम.जी.गमरे, माजी सरपंच संतोष चोपडे, दीपक मोरे मजरे काशी पो.प्रा. स्नेहा काजरे उपस्थित होते.
हायवेच्या कामाबद्दल संघर्ष समिती चे अध्यक्ष विश्वास सूर्वे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लगेचच अधिकाऱ्यानजवळ फोन वरून चर्चा केली. व देवस्थान, खोत, कुळ याना विश्वासात घेउन सन्मानजनक तोडगा काढू असे आश्वासन दिले.
पेढे चोपडेवाडी येथील पावसामुळे हानी झालेल्या पखाडिचि पाहणी केली. व त्या डागडुजी संदर्भात तातडीची मंजुरी दिली.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

