योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करुन उत्तर प्रदेश मधील पीडित मुलीला न्याय मिळवून द्या..
सावंतवाडीत महिला आघाडी तर्फे योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०४: योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करणे व उत्तर प्रदेश मधील हायरस येथील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपजिल्हा संघटक ॲड. नीता सावंत-कविटकर व तालुका संघटक अपर्णा कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी महिला आघाडी तर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान लोकशाहीची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही, उत्तर प्रदेश मधील मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ फाशी द्या, योगिंनी पुरावा नष्ट करण्यास मदत केली, तात्काळ त्यांना आरोपी म्हणून अटक करा, योगी सरकार हाय-हाय, भाजप सरकार हाय-हाय योगी सरकारचा निषेध असो, भाजपा सरकारचा निषेध असो आधी घोषणाबाजींनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला
यावेळी महिला उपजिल्हा संघटक ॲड. नीता सावंत-कविटकर, उपजिल्हा संघटक अर्चना पांगम, तालुका संघटक अपर्णा कोठावळे व रश्मी माळवदे, शहर संघटक तथा नगरसेविका भारती मोरे, उपतालुका चित्रा धुरी, प्रगती बामणे, उत्कर्ष पटेल, रूपाली पेडणेकर, उर्मिला उरणकर, प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर यांच्यासहित शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

