Sunday, October 11, 2026
Latest:
कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज जिल्हा न्यायालयात करण्यात आले हजर

 

◾जिल्हा न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी दि ०८-: आपल्या कार्यालयातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांना आज येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याकामी सरकारी वकील स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!