आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

नांदगाव ग्रा. पं. सदस्य अरुण बापार्डेकर यांना पितृशोक

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०८ तालुक्यातील नांदगाव वाघाचीवाडी येथील काशिराम येसू बापार्डेकर वय ९० यांचे आज सायंकाळी वृध्दपकाळाने राहत्या घरी निधन झाले.

नांदगाव ग्रा. पं. सदस्य अरुण बापार्डेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, चार मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!