कृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾शनिवार आणि रविवार बाजार बंद असल्याने वळंजू काजू व्यापारी शुक्रवारी योग्य त्या दरात साटेली-भेडशी येथे काजू घेणार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-०७ :-  शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजार बंद असल्यामुळे शुक्रवारी योग्य त्या दरात साटेली भेडशी खालचा बाजार येथे दरोजच्या ठीकाणी योग्य त्या दरात काजू घेतली जातील तरी परीसरातील ग्रामस्थांनी यांची नोंद घ्यावी. असं यावे वळंजू यांच्या कडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!