Tuesday, August 11, 2026
Latest:
आरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सापडले ६७ कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण तर ५८३ रुग्णांवर उपचार सुरू..

Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०३:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!