४५ वर्षावरील नागरिकांना मोफत कोविशिल्ड लसीकरण…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०३ उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लसीकरण करण्यात आला आहे. या ठिकाणी ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत कोविशिल्ड ही लस दिली जात आहे. आतापर्यंत तालुक्यातील जवळपास १० हजार नागरिकांनी लस घेतली आहे. हे मोफत लसीकरण सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी केले.
कणकवली उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड लसीकरण कक्षात करण्यात येत आहे. या ठिकाणी डॉ. सी. एम. शिकलगार, आरोग्य परिचारिका नुपुर पवार, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, विस्तार अधिकारी के. वाय. पावसकर, आरोग्य परिचारिका नयना मुसळे, डेटा इन्ट्री ऑपरेशन नम्रता गायकवाड, नर्सिंग विद्यार्थी, आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहेत.
आतापर्यंत एवढ लसीकरण पूर्ण…👇🏻
गेल्या १ एप्रिलला १०१ जणांनी, २ एप्रिल १२४ नागरिकांना, तर ३ एप्रिलला दुपारपर्यंत ७० जणांनी लसीकरण करुन घेतले आहे.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला