कसाल पंचक्रोशीतील बीएसएनएलची सेवा वारंवार
*▪️* *कसाल पंचक्रोशीतील बीएसएनएल सेवा वारंवार ठप्प**
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
*कसाल* पंचक्रोशीतील अनेक भागात बीएसएनएल नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नेटवर्कची समस्या तात्काळ न सोडविल्यास बीएसएनएल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे .गेल्या अनेक वर्षापासून कसाल पंचक्रोशी बीएसएनएलचे लाखो ग्राहक आहेत. परंतु सध्या नेटवर्क गायब होत असलेल्या या समस्यांमुळे अनेक ग्राहक बीएसएनएल पासून दुरावले जात आहेत .प्रत्येक महिन्याला बीएसएनएल रिचार्ज करूनही ग्राहकांना योग्य सेवा बीएसएनएल कडून दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे .
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
