Sunday, October 11, 2026
आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल गांगोचीराई येथे उद्या हरिनाम सप्ताह

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल : दि. २४ प.पू. बाळ ब्रह्मचारी सावंत महाराज यांच्या कसाल गांगोचिराई येथील मठात गुरुवार दिनांक २५ मार्च २०२१ रोजी वार्षिक हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. तरी सर्व भक्तगणांनी कोविड 19 संदर्भात शासनाचे सर्व नियम पाळून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापुरुष उत्कर्ष समिती कसाल गांगोचीराई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!