कोकणक्राइमसावंतवाडी

बांदा चेक पोस्ट वर पोलिसांची मोठी कारवाई*

*▪️पाच लाखांच्या कंटेनर सह ५५ लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त*

*🖥️ Kokan Live Breaking News

*▪️प्रतिनिधी-शैलेश गवस*

*▪️बांदा*
गोव्यातून पुण्याकडे जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी बांदा चेकपोस्टवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे तब्बल ५० लाख रुपयांचा दारुसाठा व ५ लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार यांनी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केली. दारुसाठा मोजमाप करण्याचे काम सुरु असून मुद्देमाल आकडा अजूनही वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यातील पोलीसांनी केलेली ही मोठी दारु कारवाई आहे. या कारवाईत ६०० हून अधिक गोवा बनावटीचे विविध बँडचे बॉक्स जप्त केले आहेत
+

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!