आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी ड्रामेबाजी बंद करून शहर विकासाचे काम करावे – डॉक्टर जयेंद्र परुळेकर

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. २० नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी जो का ड्रामा चालवला आहे, तो तात्काळ बंद करावा. सावंतवाडी वासियांची खरोखरच जर त्यांना काळजी असेल तर करोना फैलावू नये, म्हणून व साथीचे रोग पसरू नयेत यासाठी उपाययोजना करावी शहरातील बेकायदा बांधकामे त्वरित थांबवावी विक्री झालेल्या जागेतील इतर दुकानांवर ही कारवाई करावी फक्त सुडापोटी एकाच स्टॉल चालकावर कारवाई नको, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते नगरसेवक डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुढच्या लाटेत एका ही व्यक्तीचा मृत्यू होणार नाही, यासाठी प्रत्येक नागरीकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर अशा परिस्थितीत सावंतवाडीत आठवडा बाजार होताच नये, अशी आमची आग्रही भूमिका आहे, असे ही त्यांनी सांगितले. श्री.परुळेकर यांनी आज आपल्या हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. ते म्हणाले, त्यांच्याकडुन मटका व्यावसायिकांवर सुरू असलेली कारवाई स्वागतार्ह आहे. परंतू काही ठराविकच स्टॉलवर ही कारवाई होताना दिसत आहेत,असे आपल्याला वाटते. श्री जावडेकर आपले नियमित काम बाजूला करुन अशा पध्दतीची कारवाई करून नेमके काय साधत आहेत? असा ही सवाल त्यांनी केला.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुरू असलेल्या लसीकरणाचा लाभ गरजुंनी घ्यावा, ही लस घेतल्यानंतर शंभरातील १३ जणांना कोरोना होवू शकतो. हे जरी खरे असले तरी मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे लोकांनी यासाठी पुढाकार घ्यावा,असे परुळेकर म्हणाले.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻

https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!