◾ वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची निवड..
◾ आ. नितेश राणे यांनी नुतन अध्यक्ष रत्नाकर कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-१९-: वैभववाडी तालुका व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी रत्नाकर कदम यांची निवड झाली आहे. आज आ. नितेश राणे यांनी नुतन अध्यक्ष रत्नाकर कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, वैभववाडी न.पं. निवडणूक प्रभारी जयेंद्र रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव संजय सावंत, प्राची तावडे, शुभांगी पवार, सीमा नानिवडेकर, संताजी रावराणे, स्नेहलता चोरगे, तसेच व्यापारी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष कुडाळकर, तालुका सचिव सुरेंद्र नारकर, उपाध्यक्ष अरविंद गाड, खजिनदार नितीन महाडिक, श्री पोरे व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

