कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तळेरेत पालकमंत्र्यांनी केली भातशेतीची पाहणी.

*🛑तळेरेत पालकमंत्र्यांनी केली भातशेतीची पाहणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १७:-* ऐन भातलावणीच्या हंगामात पाऊस गायब झाल्याने लावणी केलेल्या भातशेतीला भेगा पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी भातशेती सुकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नीतेश राणे यांनी तळेरे-वाघाचीवाडी येथील भातशेतीची पाहणी केली. कृषी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

पाऊस गायब झाल्याने शेतकरी नदी, ओढ्यांचे पाणी आणून लावणी उरकत आहेत. याची पाहणी राणे यांनी करत कृषी अधिकाऱ्यांना सूचना देतानाच मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जि. प. माजी सभापती बाळा जठार, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपकृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रा.पं. अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, गजानन पवार, डॉ. विजयकुमार शेट्ये, चंद्रकांत चव्हाण, दिलीप तळेकर, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!