🛑सावंतवाडीत परीट समाजातर्फे २० रोजी गुणवंत गौरव.
*🛑सावंतवाडीत परीट समाजातर्फे २० रोजी गुणवंत गौरव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* तालुका परीट समाजातर्फे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवार, २० जुलै रोजी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे सायंकाळी ४ वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर असून प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण (समीर) परीट फॉरेस्ट ऑफिसर, सौ. दीपाली दिलीप भालेकर (महिला बालविकास सभापती सावंतवाडी न.पा.) व सौ. सुनीता होडावडेकर (महिला बालविकास उपसभापती न.पा.) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. परीट समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहवे. ज्या दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांना आपली नावे द्यायची असतील, त्यांनी शहराध्यक्ष दयानंद रेडकर (मो. नं. ७६२०६७६६४४) यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन परीट समाजाचे तालुका अध्यक्ष राजू भालेकर, तालुका सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर व महिला तालुकाध्यक्षा सौ. देवयानी मडवळ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

