🛑आंबोलीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी;गटारींच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला.
*🛑आंबोलीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी;गटारींच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : काका भिसे*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रालगत शंकेश्वर–बांदा राष्ट्रीय महामार्गावर गटारींची दुरुस्ती व नियमित साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचल्याची घटना घडली. आंबोलीत राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे पाणी साचण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे गटारी तुंबल्या असून पावसाचे पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होण्याबरोबरच वाहनचालकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यालगतच्या गटारींची देखभाल, साफसफाई तसेच वाढलेली झाडे व झुडपे हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी केवळ या ठिकाणीच नव्हे, तर आंबोली घाटासह परिसरातील विविध ठिकाणी पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने गटारींची साफसफाई, दुरुस्ती तसेच रस्त्यालगतची वाढलेली झाडे-झुडपे हटवून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

