आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कणकवली नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी दिला जातो हे सत्ताधाऱ्यांनी केले मान्य…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १९ नगरपंचायतला शिवसेनेकडून निधी दिला जातो हे सत्ताधाऱ्यांनी केले मान्य केले.सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर यांनी मान्य केल्या बद्दल त्यांचे पहिल्यांदा आभार मानायला हवेत. कारण शहराचा विकास शिवसेनाच करु शकते, हे कामतेकर यांनी स्पष्ट केले.

तसेच कणकवली शहराच्या विकासासामध्ये आतापर्यंत स्पोर्ट कॉम्प्लेक्स साठी ४.५ कोटी, नगरोत्थान मधून २ कोटी व आता मिळत नसलेला ३ कोटीचा निधी शिवसेनेच्या माध्यमातूनच आला हे देखील कामतेकर यांनी पालकमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या असलेल्या जुन्या मैत्रीला जागत मान्य करावे.

पालकमंत्री उदय सामंत हे आपले जुने मित्र असल्याचे सांगत असलेल्या श्री. कामतेकर यांनी हे जाहीरपणे बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. कारण आमदार नितेश राणे यांचा दबाव झुगारून श्री. कामतेकर यांनी हे केलेले धाडस निश्चितच दखलपात्र आहे. त्यामुळे पालक मंत्र्यांबरोबर ची मैत्री श्री. कामतेकर यांनी अशीच जपावी व त्याचा फायदा आमदार नितेश राणे यांना श्री. कामतेकर यांनी करून द्यावा, असा टोला शेखर राणे यांनी लगावला आहे.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!