धर्मवीर श्री. छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा
◼️शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण प्राचार्य यांना निवेदन
🖥️Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. १९ छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान केले. हा महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास आहे. परंतु आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला याबद्दल माहिती नाही.
त्यामुळे शालेय पाठयपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर धडा समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून लहान मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, अशी मागणी आज शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण प्राचार्य यांना वरील विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला