मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर बेकायदा जमाव गुन्हा दाखल…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १९ मनाई आदेशाचा भंग करुन आमदार नितेश राणेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर बेकायदा जमाव केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात युवा सेना जिल्हाध्यक्ष गितेश कडू, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, ललीत घाडीगावकर, सचिन पवार, कीरण वर्धन, वैभव माळकर, निसार शेख आदींचा समावेश आहे.
युवा सेनेचे सचिव वरुण देसाई यांच्या विरोधात राणेंनी वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या विरोधात आंदोलन केले होते. हे आंदोलन मनाई आदेश डावलून करण्यात आले, तसेच कोविडच्या काळात त्या ठीकाणी बेकायदा जमाव केल्याचा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानुसार संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला