आणखीआरोग्यकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय व दंत शिबिर…

◼️कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत शिबिराचे आयोजन

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १६ येथील उपजिल्हा रुग्णालयमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंडवृद्धी, हर्निया, पोटाचे विकार, गर्भाशयाचे आजार, दंत विकार आणि इतर शस्त्रक्रिया कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत केल्या जाणार आहेत. तरी परिसरातील सर्व गरजु रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा.

असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व समस्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांनी केले आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

2 thoughts on “राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय व दंत शिबिर…

  • हरिष पाटणकर. इन्सुली.

    कधी आहे हे शिबिर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात?त्याबद्दल कांहीच उल्लेख नाही आपल्या बातमीत !

  • हरिष पाटणकर. इन्सुली.

    कधी आहे हे शिबिर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात?त्याबद्दल कांहीच उल्लेख नाही आपल्या बातमीत !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!