आणखीआरोग्यकोकणरत्नागिरी

दुभंगलेले ओठ ,टाळू व व्हेरिकोज व्हेन्सचे अपरांतमध्ये उद्या मोफत मार्गदर्शन शिबिर…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. १३ जगविख्यात प्लॅस्टिक सर्जन डॉ शरद सावंत यांचे मोफत मार्गदर्शन शिबिर अपरांत हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले असून, या अंतर्गत दुभंगलेले ओठ व दुभंगलेले टाळू यावरील शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी आजवर मोठ्या शहरांची धाव घ्यावी लागत होती.

पण या उपचारांसाठी प्रख्यात प्लॅस्टिक सर्जन डॉ. शरद सावंत चिपळूण येथे येऊन रुग्णांवर उपचार करणारं आहेत,तसेच व्हेरिकोज व्हेन्स या आजारावरील लेसर उपचार पद्धतीचा लाभ देखील रुग्णांना अपरांत हॉस्पिटल मध्ये घेता येईल डॉ. शरद सावंत यांचे मोफत मार्गदर्शन व शस्त्रक्रिया वर ३० ते ४० टक्के पर्यंत सवलत रुग्णांना मिळणार असून सदर शिबिर रविवारी दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत असणारं आहे तरीही रुग्णांनी याचा लाभ घेऊन जगविख्यात प्लॅस्टिक सर्जन डॉ शरद सावंत यांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन हॉस्पिटल प्रशासना द्वारे करण्यात आले आहे.या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!