आणखीरत्नागिरीराजकीय

आमदार शेखर निकम यांच्या स्थानिक विकास निधीतून सावर्डे बौद्धवाडी पाण्याची टाकी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. १३ आमदार शेखर निकम यांच्या स्थानिक विकास निधीतून सावर्डे बौद्धवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी ग्रामपंचायत सदस्य देवराज गरगटे यांच्या पाठपुराव्यातून हे काम मंजूर करण्यात आले आहे.

या कामाचे भूमिपूजन सावर्डे गावच्या सरपंच सौ समीक्षा बागवे, यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी माजी सरपंच सुभाष महिरे, उपसरपंच जमीर मुल्ला, माजी उपसरपंच व सदस्य शरद चव्हाण, प्रदीप चव्हाण, ग्रा. पं. सदस्य अजित कोकाटे, सदस्य संदीप खेराडे, सदस्या सावंत मॅडम, सुभाष सावंत ,बबन सावंत, अनंत सावंत, भालचंद्र सावंत, यशवंत सावंत, प्रकाश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!