कराड येथील नामांकित अस्थीविकार तज्ञ डॉ. निशांत गावकर चिपळूण मधील अपरांत हॉस्पिटलला भेट देणार
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण : दि. १३ येथील मल्टिस्पेशलिटी व सुपरस्पेशलिटी अपरांत हॉस्पिटलला डॉ. निशांत गावकर एम.एस, एम.सी.एच (ऑर्थो) (यु.के) रविवार दि. १४.०३.२०२१ रोजी भेट देणार असून सकाळी ९ ते दु.२ या वेळेत रुग्ण तपासणी करणार आहेत.डॉ. गावकर हे संपुर्ण गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया, संपुर्ण खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणीतील शस्त्रक्रिया या मधील तज्ञ म्हणुन ओळखले जातात.
जर आपले चालणे प्रमाणापेक्षा कमी झाले असेल, खाली बसुन उठणे ,जिना चढणे उतरणे वेदनामय असेल,गुडघ्याला सुज येत असेल, वेदनांमुळे लंगडत असाल, गुडघ्याची हालचाल कमी होत असेल, गुडघा वाकडा झाला असेल तर गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. संपुर्ण खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया चालल्यावर खुबा दुखत असल्यास, मांडी घालुन अथवा शौचास बसता येत नसल्यास, अति झीज झाल्यावर खुबा सतत दुखत राहिल्यास करणे गरजेचे असते. गुडघ्याची दुर्बिणीद्व्यारे शस्त्रक्रिया गुडघ्यास मार लागल्यास, आतल्या स्नायुंच्या पट्ट्या तुटल्या असल्यास गुडघा चालताना अडकत असल्यास, गुडघ्यातील कुर्च्यांना इजा झाली असल्यास करावी लागते.
वरीलपैकी कोणताही त्रास होत असल्यास रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अपरांत प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.अधिक माहिती करिता मोबाईल ७९९८८९८९८९ ,७९९८७३७३७३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

