कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मोकाट गुरे प्रश्नी कारवाईसाठी आचरा ग्रामस्थ आक्रमक.

*🛑मोकाट गुरे प्रश्नी कारवाईसाठी आचरा ग्रामस्थ आक्रमक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आचरा, दि- १२:-* मोकाट गुरांचा प्रश्न आचरा गावात भेडसावत आहे. याबाबत तात्काळ बंदोबस्त करुन केलेल्या कारवाईची माहिती देण्याची मागणी रुपेश टेमकर यांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकारी माधुरी कामतेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी रुपेश मंगेश टेमकर यांच्यासोबत गणेश पाटकर,दर्पण आचरेकर,गौरव पेडणेकर आदी उपस्थित होते.

या निवेदनात नमूद आहे,आचरा येथील मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे फिरत आहेत. यामुळे वाहतुकीस गंभीर अडथळा होत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे छोटे-मोठे अपघात होत असतात. भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी आचरा ग्रामपंचायत येथे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर ग्रामसभेत गुरे मालकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. अद्यापही मोकाट गुरांचा त्रास कमी झाला नाही. तथापि, या अर्जावर कोणती कार्यवाही करण्यात आली,याबाबत लेखी माहिती मिळावी.भविष्यात अपघात झाले,तर त्याची जबाबदारी कोणाची राहील हेही स्पष्ट करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!